Sayli Patil : तू आणि तुझी अदा आणि चाहते फिदा

झुंड फेम अभिनेत्री सायली पाटील 

सायली पाटीलच्या सौंदर्याने अनेकांना प्रभावित केलं आहे

झुंड चित्रपटात सायलीने भावना भाभीची भूमिका साकारली होती

सायलीला महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखलं जातं

अभिनयाची सुरुवात अभिनेत्रीने अमिताभ बच्चन यांच्यापासून केली आहे

तिला अभिनयासोबत नृत्याची देखील खूप आवड आहे

पहा व्हिडीओ