अभिनेत्री शिवाली परब ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते

सध्या शिवाली परबने तिचे नवीन लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत 

शिवाली परबने साडीमध्ये एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत 

या साडीमध्ये अभिनेत्री शिवाली परब ही खूप सुंदर दिसत आहे

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

इन्स्टाग्रामवर शिवाली परबचा खूप मोठा चाहता वर्ग आहे

पहा व्हिडीओ