अभिनेत्री श्रुती मराठेचा दिलखेच अंदाज, चाहते घायाळ
दिलखुलास मराठी अभिनेत्री श्रुती मराठे
श्रुती मराठे हिने मराठी, हिंदी, तमिल आणि कन्नड अशा विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे
श्रुती मराठेने मराठी आणि हिंदी मालिकेत काम करून मोठं नाव कमवलं आहे
श्रुती मराठे तिच्या सौंदर्य आणि लुकमुळे कायम चर्चेत असते
चाहत्यांना सतत ती तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर करत असते
पहा व्हिडीओ