श्रुति मराठे ही सोशल मीडियावर तिच्या सौंदर्यामुळे खूप प्रसिद्ध आहे

श्रुति मराठे नेहमी तिच्या हॉट अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते

सध्या श्रुति मराठे हा सोशल मीडियावर खूप सक्रीय झाली आहे

नवनवीन लुकमधील फोटो श्रुति मराठे तिच्या इन्स्टाग्रामवर चाहत्यांना शेअर करत असते

श्रुति मराठे ही या लुकमध्ये खूप सुंदर दिसत आहे

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे

पहा व्हिडीओ