अभिनेत्री श्वेता शिंदे ही सोशल मीडियावर खूप सक्रीय झाली आहे
चाहत्यांना नेहमी ती तिचे नवनवीन लुकमधील फोटो शेअर करत असते
सध्या देखील श्वेताने तिचे हिरव्या रंगाच्या साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत
या हिरव्या रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्री श्वेता शिंदे खूप सुंदर दिसत आहे
श्वेता शिंदेनी अक्षय्य तृतीयेच्यानिमित्त या साडीमध्ये फोटोशूट केलं आहे
सोशल मीडियावर श्वेता शिंदेचा खूप मोठा चाहता वर्ग आहे
पहा व्हिडीओ