भगव्या पैठणीमध्ये स्पृहा जोशी, वटपौर्णिमेचे फोटो चर्चेत

21 June 2024

Created By: Soneshwar Patil

सुख कळले फेम मराठी अभिनेत्री  स्पृहा जोशी

अभिनेत्रीने शेअर केले वटपौर्णिमेचे खास फोटो

माझे तुझे नाते जणू ओळीत एका कादंबरी असं फोटोंना दिलं कॅप्शन

अभिनयासोबत अभिनेत्रीचं सौंदर्य करते चाहत्यांना आकर्षित

सोशल मीडियावर स्पृहा जोशीचे आहेत लाखो चाहते

या साडीमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे

फुल मार्केटमध्ये अरुंधतीचं फोटोशूट, हातात...