उर्मिला कोठारे ही एक मराठी अभिनेत्री आहे 

उर्मिला कोठारेने दुनियादारी, शुभ मंगल सावधान, ति सध्या काय करते अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे

त्यासोबत अभिनेत्री उर्मिला कोठारे ही एक शास्त्रीय नृत्यांगना देखील आहे

उर्मिला कोठारे ही सोशल मीडियावर देखील खूप सक्रीय असते

सध्या तिने तिचे लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत 

या फोटोंमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही खूप सुंदर दिसत आहे

पहा व्हिडीओ