रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री वैशाली भोसलेचा ग्लॅमरस लूक
रंग माझा वेगळा ही मालिका सध्या वेगळ्या वळणावर आली आहे
या मालिकेत वैशालीने अश्विनीची भूमिका साकारली आहे
वैशाली भोसले ही सोशल मीडियावर देखील खूप सक्रीय असते
पांढऱ्या रंगाच्या साडीमधील सुंदर फोटो वैशालीने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत
पहा व्हिडीओ