मराठी अभिनेत्री विदुला चौगुले सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

विदुला सतत तिचे नवनवीन लूकमधील फोटो शेअर करत असते

सध्या तिने इन्स्टाग्रामवर ग्लॅमरस लूकमधील फोटो पोस्ट केले आहेत

तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट व लाईक्सचा वर्षाव केला आहे

विदुलाचा प्रत्येक लूक हा चाहत्यांना आकर्षित करत असतो

तिला 'जीव झाला येडापिसा' या मालिकेतून लोकप्रियता मिळाली आहे

या मालिकेत विदुलाने 'सिद्धी'ची भूमिका साकारली होती

या फोटोमध्ये विदुला खूप सुंदर दिसत आहे