विदुला चौगुले सर्वात सुंदर अभिनेत्री आहे 

विदुला चौगुले ही नेहमी चाहत्यांना जोडून ठेवत असते

त्यासाठी ती नेहमी तिचे हॉट फोटो शेअर करत असते

तिचे काळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो सध्या व्हायरल होत आहेत 

या फोटोमध्ये विदुला चौगुलेने एका खुर्चीवर बसून पोज दिली आहे 

विदुला चौगुलेचा हा लूक चाहत्यांना घायाळ करणारा आहे 

विदुलाचा इन्स्टाग्रामवर खूप मोठा चाहता वर्ग आहे