या मराठी अभिनेत्याला ओळखलं का?

2 January 2024

हा आहे महाराष्ट्राचा लाडका अभिनेता आकाश ठोसर...

आकाश ठोसरला ट्रेकिंगची प्रचंड आवड आहे

सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये फिरायला त्याला आवडतं

निसर्गाच्या सानिध्यात भटकंती करायला आकाशला आवडतं

सैराट या सुपरहिट सिनेमातील परशा हे आकाशचं पात्र प्रचंड लोकप्रिय ठरलं

सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये ट्रेकिंग करतानाचा आकाशचा व्हीडिओ...

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो