अभिनेत्री अमृता खानविलकरचा क्लासी अंदाज.... 

29 September 2024

Created By: आयेशा सय्यद

अमृता खानविलकरने खास फोटो शेअर केलेत

आँखों को इंतज़ार तेरा..., म्हणत अमृताने फोटो पोस्ट

अमृताच्या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिलीय

गुलाबी साडीत खूपच सुंदर दिसतीयेत, अशी कमेंट नेटकऱ्यांनी केलीय

देखणी दिसतीयेस, अशी कमेंट श्रेया बुगडेने केलीय

अमृता खानविलकरचा क्लासी अंदाज

समिंद्री...; सई ताम्हणकरचा लूक चर्चेत