अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते
10 October 2024
Created By: आयेशा सय्यद
आताही प्राजक्ताने एक खास पोस्ट शेअर केलीय
'फुलवंती' हा प्राजक्ताचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
'फुलवंती' च्या निमित्त प्रातक्ताने प्रेक्षकांना आवाहन केलंय
कला आणि बुद्धिमत्तेचा संघर्ष असणारा 'फुलवंती' सिनेमा येतोय, त्याला दाद द्या, -प्राजक्ता
'फुलवंती' सिनेमा उद्या प्रदर्शित होणार आहे
या सिनेमासाठी प्राजक्ताचे चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे
बिग बॉसमधील दोन मैत्रिणी भेटतात तेव्हा...; पाहा खास फोटो...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा