अभिनेत्री प्राजक्ता माळीने रेड कलरच्या आऊटफिटमध्ये खास फोटोशूट केलंय
11 December 2024
या फोटोंना प्राजक्ताने दिलेल्या कॅप्शनने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे
प्राजक्ताने सांगितलंय की तिचं वजन 51 किलो आहे, आता तिला 50 किलो करायचं आहे
"कधी नव्हे ते (कष्ट न घेता) छान कॉलरबोन दिसायला लागले"
कधी नव्हे ते गालावरचं बाळसं उतरलंय, आता मला वजन 50 करायचंय, असं प्राजक्ता हे फोटो शेअर करताना म्हणालीय
महाराष्ट्राला विचारूया, मी तुम्हाला कशी आवडते? 50, 51 की 53 किलो वजन असणारी? - प्राजक्ता
यावर कधीही 53 वाली प्राजू, गोड गोंडस आणि गोबरे गाल..., अशी कमेंट तिच्या चाहत्याने केलीय
मिस्टर ॲण्ड मिसेस गावकर...; सोनाली आणि अभिषेकच्या लग्नातील खास क्षण
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा