अभिनेत्री रिंकू राजगुरु हिचा मोठा चाहता वर्ग आहे

11 September 2024

Created By: आयेशा सय्यद

सैराट या सिनेमात तिने साकारलेली आर्ची प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे

या पहिल्याच सिनेमाने रिंकूला प्रसिद्धी मिळवून दिली

सैराट सिनेमाच्या पहिल्या कमाईतून रिंकूने दहावीची पुस्तकं खरेदी केली होती

एका मुलाखतीदरम्यान रिंकूने यावर भाष्य केलं होतं

सैराटनंतर रिंकूने आणखी उत्तमोत्तम सिनेमे केले

नुकत्याच आलेल्या झिम्मा 2 या सिनेमातही रिंकूने काम केलंय

रविवारचा नाश्ता म्हणजे...; 'हा' पदार्थ म्हणजे वैदेहीचा जीव की प्राण!