अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर अॅक्टव्ह असते

17 August 2024

Created By: आयेशा सय्यद

ती वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते

रिंकूने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केलीय

ओळखा हा कोण आहे? असं म्हणत रिंकूने ही स्टोरी शेअर केलीय

तर हा दुसरा तिसरा कुणी नसून अभिनेता आकाश ठोसर आहे

सैराट या सिनेमात रिंकू आणि आकाशने एकत्र काम केलं आहे

या दोघांची केमेस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती 

एक मोठ्ठं स्वप्न पूर्ण…; अक्षया देवधरने चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी