मराठी अभिनेत्रीच्या परदेशातील फोटोंची चर्चा

13 October 2024

Created By: आयेशा सय्यद

या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का? 

ही दुसरी तिसरी कुणी नसून ही आहे, सागरिका घाटगे

मन आनंदी, म्हणत सागरिकाने परदेशातील फोटो शेअर केलेत

कमेंट करत सागरिकाला पती जहीर खानबद्दल प्रश्न विचारला आहे

दाजी कुठे आहेत?, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीय

पाहा व्हीडिओ...

'कोकण हार्टेड गर्ल' बॉयफ्रेंड कोण आहे? काय करतो?