अभिनेत्री सई ताम्हणकर...
28 July 2024
Created By: आयेशा सय्यद
सई ताम्हणकर हि वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते
सई वेगवेगळ्या स्टाईलचे कपडे छान कॅरी करते
आताही सईने एक खास फोटोशूट केलंय
सक्सेस हा बहुस्तरीय प्रवास आहे, असं म्हणत तिने हे फोटो शेअर केलेत
सईच्या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिलीय
तू खूप सुंदर दिसत आहे, असं तिच्या चाहत्याने म्हटलंय
'कामवाल्या बाई'चे फोटो पाहून नेटकरी अवाक; म्हणाले, वाटतच नाही...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा