Actress Saie Tamhankar Shared Her New Photos on Instagram !

आभिनेत्री सई ताम्हणकर...

24 April 2024

Tv9-Marathi
Actress Saie Tamhankar Shared Her New Photos on Instagram ! (3)

सई सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते

Saie Tamhankar Shared Her New Photos !

ती वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते

Actress Saie Tamhankar Shared Her New Photos on Instagram ! (4)

नुकतंच सईने नवं फोटोशूट केलं आहे

Coffee, Chocolate & His eyes!, म्हणत सईने हे फोटो शेअर केलेत

सोशल मीडियावर सईच्या या जोरदार चर्चा होतेय

कडक , थेट काळीज भेदणारी, जीवंतपणी ठार करणारी नजर, म्हणत नेटकऱ्याची कमेंट

मायलेकीचं खास फोटोशूट...; रिंकू राजगुरूचे आईसोबतचे विशेष फोटो