अभिनेत्री संस्कृती बालगुडेने नुकतंच खास फोटोशूट केलंय

24 July 2024

Created By: आयेशा सय्यद

या फोटोंमध्ये संस्कृती बालगुडे टॉपलेस दिसतेय

लाईट ब्लू जिन्स आणि त्यावर पांढऱ्या गुलाबांची फुलं असा संस्कृतीने लूक केला आहे

संस्कृतीच्या या क्लासी फोटोशूटला नेटकऱ्यांची पसंती मिळतेय

नेटकऱ्यांनी कमेंट करत तिच्या या लूकला पसंती दिलीय

क्लासी हेअरकट, पांढरी गुलाबाची फुलं यामुळे सुंदर दिसतीयेस, चाहत्याची कमेंट

दिल गार्डन- गार्डन हो गया, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे

मराठी मुलगी गाजवतेय हिंदी सिनेसृष्टी; दोन्ही सिनेमे सुपरहिट