अभिनेत्री स्पृहा जोशीचा क्लासी अंदाज

29 September 2024

Created By: आयेशा सय्यद

पुस्तक वाचतानाचा फोटो स्पृहाने शेअर केलाय

साडी, पुस्तक आणि शांत कोपरा, असं म्हणत स्पृहाने हे फोटो शेअर केलेत

स्पृहाच्या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिलीय

खूपच सुंदर दिसतीयेस, अशी कमेंट नेटकऱ्याने केलीय

जांभळ्या रंगाच्या साडीतील स्पृहाचा हा फोटो.... 

पाहा व्हीडिओ... 

समिंद्री...; सई ताम्हणकरचा लूक चर्चेत