Vaidehi Parshurami (10)

महाराष्ट्राची क्रश अर्थात अभिनेत्री वैदेही परशुरामी... 

24 August 2024

Created By: आयेशा सय्यद

Tv9-Marathi
Vaidehi Parshurami (2)

वैदेही परशुरामीने एका मुलाखतीत बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला

Vaidehi Parshurami (7)

यावेळी ती लहानपणीच्या नाश्त्याबाबत बोलती झाली

Vaidehi Parshurami (4)

लहान असताना रविवारचा नाश्ता खूप स्पेशल असायचा- वैदेही

शनिवारी आणि रविवारी आम्ही वेगवेगळी बिस्किटं खायचो, असं ती म्हणाली.

गरमागरम कॉफी आणि वेगवेगळी बिस्किटं आम्ही खायचो, असं वैदेहीने सांगितलं

बिस्किटं तेव्हा रोज दिली जायची नाहीत, त्यामुळे रविवारची आम्ही वाट पाहायचो, असं तिने सांगितलं

ओळखलंत का? रिंकू राजगुरुने शेअर केला तिच्या ‘हिरो’सोबतचा फोटो