गिरीजा ओक गोडबोलेने काही प्रसन्न मुद्रेतील फोटो इन्स्टावर शेअर केलेत.
साडीतील फोटो गिरीजाने शेअर केले आहेत.
बाल्कनीत तिने हे फोटो शूट केलं आहे.
मैत्रीणींसोबत गप्पा मारताना हस्यविनोदात रमलेली गिरीजा.
आवडत्या लोकांसोबत, आवडता ऋतू आलाय, असं तिने म्हटलंय.
त्या दोघी... सखी गोखले आणि गिरीजा.
पदराआड... सखी, सई मराठे आणि गिरीजा.
या हटके फोटोंवर फॅन्सच्या लाइक्सचा पाऊस पडलाय