गोष्ट आणि कलाकारांच्या अभिनयामुळे 'काकण' चित्रपट हिट ठरला
17 July 2024
Created By: आयेशा सय्यद
'काकण' चित्रपटामधील 'चंपा' आठवतेय का?
अभिनेत्री प्रियल नाईक हिने 'काकण' सिनेमात चंपा हे पात्र साकारलं होतं
प्रियल नाईक गुलाबी साडीत खूपच सुंदर दिसतेय
लहानपणीच्या गोड आठवणी असं म्हणत प्रियलने एक खास व्हीडिओ शेअर केलाय
सिनेमात तू किती गोड दिसत होती, अशी कमेंट चाहत्याने केलीय
पाहा व्हीडिओ...
मराठी मुलगी गाजवतेय हिंदी सिनेसृष्टी; दोन्ही सिनेमे सुपरहिट
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा