केतकीचा क्लासी लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
Created By: Shweta Walanj
केतकीने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
काळ्या ड्रेसमध्ये केतकी क्लासी दिसत आहे.
अभिनेत्रीने फोटोंना 'आँखों की गुस्ताखियाँ माफ हो...' असं कॅप्शन दिलं आहे.
केतकीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा नवीन लूक आवडला आहे.
केतकीने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
जगातील पहिलं लग्न कोणी केलं आणि का?