अभिनेत्री पूजा सावंतचा साखरपुडा नुकतंच पार पडला
18 February 2024
सिद्धेश चव्हाण याच्यासोबत पूजाचा साखरपुडा झाला
साखरपुड्याचे फोटो पूजाने सोशल मीडियावर शेअर केलेत
साखरपुडा... Officially mine, म्हणत पूजाने हे खास फोटो शेअर केलेत
पूजा आणि सिद्धेशच्या लूकचीही सोशल मीडियावर चर्चा होतेय
पूजा-सिद्धेशच्या साकरपुड्याला मराठी इंडस्ट्रीतील कलाकार उपस्थित होते
वैभव तत्त्ववादी, भूषण प्रधान, गश्मीर महाजनी, फुलवा खामकर, प्रार्थना बेहरे साखरपुड्याला उपस्थित होते
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा