अभिनेत्री रिंकू राजगुरु आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमी सक्रिय असते.
credit: social Media
रिंकूने काही फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.
credit: instagram | Rinku Rajguru
हे फोटो रिंकूने तुळजापूरला जाताना एका घाटात काढले आहेत.
credit: instagram | Rinku Rajguru
शेअर केलेल्या फोटोत रिंकूने ड्रेस परिधान केला आहे.
credit: instagram | Rinku Rajguru
रिंकू तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी गेली होती.
credit: instagram | Rinku Rajguru
फोटोत रिंकूने डोक्यावर फेटा घातला आहे.
credit: instagram | Rinku Rajguru
रिंकूच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंटचा वर्षाव होतोय.
credit: instagram | Rinku Rajguru