2021 आलेल्या झिम्मा या सिनेमाने थिएटरमध्ये धुमाकूळ घातला
महिलावर्गाने थिएटरमध्ये जात हा सिनेमा मोठ्या प्रमाणात बघितला
आता झिम्माचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतोय
झिम्माच्या दुसऱ्या भागात दोन नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येतायेत
अभिनेत्री रिंकू राजगुरु या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय
अभिनेत्री शिवानी सुर्वेही या सिनेमात आहे
येत्या 24 नोव्हेंबरला 'झिम्मा 2' सिनेमा रिलीज होतोय
हेसुद्धा पहा- 'बिग बॉस मराठी 4'मधील प्रसिद्ध जोडीचा 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा