Credit: Instagram | PRASAD OAK
'धर्मवीर' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतोय.
Credit: Instagram | PRASAD OAK
'धर्मवीर' चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांची व्यक्तीरेखा प्रसाद ओक यांनी साकारली आहे.
Credit: Instagram | PRASAD OAK
प्रसाद ओकने चित्रपटात केलेल्या अभिनयाचे सर्वत्र चर्चा होत आहे.
Credit: Instagram | PRASAD OAK
नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रसाद ओकने आपल्या पत्नीसह फोटो शेअर केलाय.
Credit: Instagram | PRASAD OAK
फोटो शेअर करताना 'धर्मवीर" चं promotion "धर्मपत्नी" सोबत' हे कॅप्शन प्रसाद ओक यांनी दिलं आहे.
Credit: Instagram | PRASAD OAK
प्रसाद ओकने ही पोस्ट धर्मवीर चित्रपटाच्या प्रमोशनासाठी केली आहे.