अभिनेता प्रसाद ओकचा 'धर्मवीर 2' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
21 July 2024
Created By: आयेशा सय्यद
'धर्मवीर 2' मध्ये प्रसादने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे
'धर्मवीर 2' या सिनेमाचं जोरदार प्रमोशन सुरु आहे
सिनेमाच्या प्रमोशनदरम्यानचे फोटो प्रसाद ओकने शेअर केलेत
प्रमोशनच्या दरम्यानचे काही विरंगुळ्याचे क्षण...., असं म्हणत प्रसादने हे खास फोटो शेअर केलेत
प्रसादच्या या सिनेमाला त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत
तर प्रसादचा हा लूकही नेटकऱ्यांना आवडलाय
मराठी मुलगी गाजवतेय हिंदी सिनेसृष्टी; दोन्ही सिनेमे सुपरहिट
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा