रिंकू राजगुरू... मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री
10 March 2024
पण तुम्हाला माहतीये का? तिचं खरं नाव रिंकू नाही
आर्चीचं खरं नाव 'प्रेरणा राजगुरु' असं आहे
मात्र तिला घरात सगळे रिंकूला म्हणतात
त्यामुळे शाळेत आणि नंतर आता सगळेच रिंकू नावाने ओळखायला लागले
सैराटने रिंकूला महाराष्ट्राच्या घराघरात ओळख दिली
महाराष्ट्रात रिंकूचा मोठा चाहता वर्ग आहे
निलेश साबळेनंतर 'या' कलाकारानेही सोडला 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा