सैराट या सिनेमाने रिंकू राजगुरूला ओळख दिली
29 February 2024
Created By: आयेशा सय्यद
मात्र रिंकूने सैराटसोबतच इतरही सिनेमे केले आहेत
कागर हा तिचा सिनेमाही लोकप्रिय ठरला
नागराज मंजुळे यांच्या झुंड या सिनेमातही रिंकूने काम केलं
मेकअप हा तिचा सिनेमालाही प्रेक्षकांची पसंती मिळाली
आठवा रंग प्रेमाचा या सिनेमातही रिंकू प्रमुख भूमिकेत होती
नुकत्याच आलेल्या झिम्मा 2 मध्येही रिंकू दिसली
रिंकू राजगुरुचा आवडता अभिनेता कोण?; म्हणाली, जेव्हा मी पहिल्यांदा त्याला भेटले...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा