अभिनेत्री सई ताम्हणकरचा क्लासी लूक... 

10 July 2024

Created By: आयेशा सय्यद

सई ताम्हणकर सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे

ती वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते

आताही सईने या गुलाबी रंगाच्या साडीत खास फोटोशूट केलंय

सईच्या या क्लासी लूकला नेटकऱ्यांनीही पसंती दिलीय

खूपच सुंदर दिसत असल्याचं एका नेटकऱ्याने म्हटलंय

साडीला मॉडर्न टच देणारा सईचा हा लूक

IAS अन्सार शेख यांचा ईदनिमित्त खास पेहराव; नेटकरी म्हणाले, आता तुमच्यावर...