'सैराट' सिनेमातील या अभिनेत्याला ओळखलं का? 

20 October 2024

Created By: आयेशा सय्यद

'सैराट' सिनेमातील लंगड्या ही भूमिका गाजली होती

अभिनेता तानाजी गळगुंडे याने ही भूमिका साकारली होती

'सैराट'नंतर तानाजीने अनेक सिनेमांमध्ये काम केलंय

नुकत्याच रिलीज झालेल्या राजाराणी सिनेमात तानाजी झळकतोय

तसंच आगामी नाद या सिनेमातही तानाजी दिसणार आहे

तानाजीच्या कामाचं सध्या प्रचंड कौतुक होतंय

बिग बॉसमधून बाहेर पडताच डीपी निसर्ग सानिध्यात; नेटकरी म्हणाले, लय बदलला लका...