सोनाली पाटील ही एक मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री आहे

सोनाली बिग बॉस मराठी ३ मध्ये सहभागी झाली होती 

सोनालीचा जन्म ५ मे रोजी महाराष्ट्रातील लातूर येथे झाला. 

ती मूळची कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील आहे

सोनालीला फेमस टिकटॉक गर्ल म्हणून ओळखले जाते.

सोनालीचं शालेय शिक्षण ताराराणी विद्यापीठ, उषाराजे हायस्कूलमधून झाले आहे. 

तिचं महाविद्यालय कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात झालं आहे. 

ती पेशाने शिक्षिका असून तिने वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले आहे.