Mira Jagannath : पहिल्या पावसात मीरा जगन्नाथचा हॉट लूक, फोटो पाहून...

ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये मीरा जगन्नाथने पावसात फोटोशूट केलं आहे

बिग बॉस फेम मीरा जगन्नाथने तिचा पांढऱ्या रंगाच्या साडीमधील व्हिडीओ पोस्ट केला आहे

मीरा जगन्नाथच्या या व्हिडीओने इंटरनेटचा पारा वाढवला आहे

हा व्हिडीओ मीरा जगन्नाथने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे

मीरा जगन्नाथ ही नेहमी तिच्या हॉट फोटोंनी नेहमी चाहत्यांना घायाळ करत असते

पहा व्हिडीओ