Miss Universe 2023 फायनलमध्ये भारताची 23 वर्षीय श्वेता शारदा

18 November 2023

Created By: Swati Vemul

19 नोव्हेंबर 2023 रोजी मिस युनिव्हर्सचा ग्रँड फिनाले

सेंट्रल अमेरिकेच्या अल साल्वाडोरमध्ये पार पडणार फिनाले

भारताकडून श्वेता शारदा पोहोचली अंतिम फेरीत

वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी श्वेताचा ग्लॅमरस, बोल्ड अंदाज

श्वेता मूळची चंदीगडची असून 16 व्या वर्षी ती मुंबईत आली

श्वेता ही मॉडेल आणि डान्सर

सीबीएसई बोर्डातून श्वेताचं शिक्षण पूर्ण

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठातून ती पदवीचं शिक्षण करतेय पूर्ण

नाना पाटेकरांनी ज्याला मारलं, त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला..