पिवळ्यासाडीत मौनी रॉयचा मादक अंदाज!

अभिनेत्री मौनी रॉय आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर नेहमी सक्रिय असते

मौनीने इंन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केलेत.

या फोटोत मौनीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.

पिवळ्या रंगाच्या साडीत मौनी मादक अंदाजात दिसतेय.

हा फोटो सोशल मीडीयावर शेअर केल्यानंतर चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी