अभिनेत्री हृता दुर्गुळेची मालदिव ट्रीप

हृता दुर्गुळेकडून खास फोटो शेअर

मालदीवमधील बिच रिसॉर्टमधील फोटो शेअर केलाय

हृता तिचा पती प्रतिक शाहसोबत ट्रीप इन्जॉय करतेय

पोटभर खा अन् मस्त जगा, असं म्हणत हृताने हा फोटो पोस्ट केलाय

हृताच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय

तू कायम माझ्या हृदयावर राज्य करतेस, असं एका चाहत्याने म्हटलंय