अभिनेत्री मिथिला पालकरची लंडन ट्रीप
मिथिला पालकरकडून खास फोटो शेअर
म्हणाली, एखाद्या चित्रासारखं रम्य वातावरण...
तुझं असं फिरत राहणं मला प्रेरणा देतं, चाहत्याची कमेंट
सुपर स्टायलिश!, चाहत्याकडून कॉम्प्लिमेंट
लंडन टेलिफोन बुथ समोरचा फोटो...
लंडनमध्ये निवांत वेळ घालवताना मिथिला
हेसुद्धा वाचा-
'मराठी संस्कृतीचे वाटोळे करा'; बिकिनीतील फोटोंमुळे मिताली मयेकर जबरदस्त ट्रोल