मराठी सिनेसृष्टीतील 'फुलराणी' प्रियदर्शिनी इंदलकर...
अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे
प्रियदर्शिनी इंदलकरने नुकतंच पारंपरिक लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत
प्रियदर्शिनीने निळ्या रंगाच्या या साडीत फोटोशूट केलं आहे
गुलाब... खूप सारी गुलाबाची फुलं..., असं म्हणत तिने हे फोटो शेअर केलेत
डिंपल आणि सिंपल लूक, असं म्हणत एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केलीय
प्रियदर्शिनीची फुलराणी सिनेमातील भूमिका अनेकांना आवडली होती
भाग्यश्री मोटेचा मराठमोळा लूक, सौंदर्य आणि स्माईल पाहून चाहते घायाळ
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा