ABG शिपयार्ड घोटाळा प्रकरणी ईडीची छापेमारी
29 November 2023
कृष्णा सोनारवाडकर, Tv9 प
्रतिनिधी
मुंबई, पुणे आणि दिल्लीत ईडीकडून 7 ठिकाणी छापेमारी
एबीजी शीपयार्ड घोटाळा 22 हजार कोटींचा आहे
ईडीने मुंबई, पुण्यासह दिल्लीत केलेल्या छापेमारीत कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम आणि दागिने जप्त केले
जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत जवळपास 5 कोटी इतकी असल्याची माहिती
जप्त केलेल्या मुद्देमालात भारतीय चलनातील 85 लाखांची रोकड, 45 लाखांची परकीय चलन यांचा समावेश
तसेच 86 लाखांचे चांदीचे कॉईन आणि 2 कोटी 83 लाख रुपयांचे सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे
एबीजी शीपयार्ड कंपनीने आयसीआयसीआय बँकेची 22 हजार कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे
ईडीकडून आतापर्यंत 2 हजार 700 कोटींची मालमत्ता जप्त
हेही वाचा : माधुरी दीक्षित किती संपत्तीची मालकीण? एका चित्रपटासाठी किती पैसे घेते?