मधुरा बाचल... प्रसिद्ध मराठी युट्यूबर

5 February 2024

मधुरा यांच्या रेसिपी घरघरात पोहोचल्या आहेत

मधुराज् रेसिपी या युट्यूब चॅनेलला लोकांची पसंती मिळते

कोणत्याही पदार्थाची रेसिपी हवी असेल तर या चॅनेलला सर्च केलं जातं

2007 ला मधुरा यांनी रेसिपींच्या युट्युरच्या दुनियेत पाऊल ठेवलं

मधुराज् रेसिपी हे युट्युब चॅनेल सुरु झालं तेव्हा पहिला पदार्थ कोणता बनवला?

चॅनेल सुरु झालं, तेव्हा मधुरा यांनी 'भरलं वांगं' हा पहिला पदार्थ बनवला

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो