अभिनेत्री समृद्धी केळकरचा हटके अंदाज

समृद्धी केळकरकडून मोरपंखी कलरच्या साडीतील फोटो शेअर

अय ब्युटी..., म्हणत चाहत्याकडून कॉम्लिमेंट

प्लेन साडी अन् झुमकावाल्या लूकला चाहत्यांची पसंती 

लाल रंगाच्या साडीतील समृद्धी केळकरचा खास फोटो

डार्क ब्लू कलरच्या वनपीसमधील समृद्धीचा वेस्टर्नलूक

समृद्धी केळकर मोठा चाहता वर्ग आहे

अभिनेत्री गौतमी देशपांडेचा मनमोहक लूक, शेअर केल्या हटके पोज