अभिनेता रोहित सराफ सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतो.
वेगवेगळ्या स्टाईलमधील फोटो तो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो
आताही रोहितने हटके फोटो शेअर केलेत
टी-शर्ट, शॉर्ट आणि ट्रेंडी जॅकेटमधील फोटो रोहितने शेअर केले आहेत
रोहितच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे
तू अशी स्माईल देतोस अन् मी दरवेळी नव्याने तुझ्या प्रेमात पडते, अशी कमेंट एका चाहतीने केली आहे
असाच कायम हसत राहा, आनंदी राहा, अशी कमेंट आणखी एका चाहतीने केली आहे