मुसळधार पाऊस, ट्रॅकवर पाणी.. मुंबई लोकलचे AI फोटो पाहिलेत का?
12 July 2024
Created By: Swati Vemul
मुंबईत शुक्रवारी मुसळधार तर शनिवारी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
शुक्रवारी पहाटेपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस
पावसामुळे मुंबई लोकलची सेवा विस्कळीत झाली की नोकरदारवर्गाच्या दळणवळणावर होतो परिणाम
मुसळधार पाऊस, कडाडणाऱ्या वीजा आणि ट्रॅकवर साचलेलं पाणी याचं AI चित्रण
आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे साकारण्यात हे फोटो
उपनगरीय रेल्वेमार्गावर दररोज 2342 लोकल गाड्या धावतात
मुंबई लोकलमधून दररोज 7.5 दशलक्ष प्रवासी प्रवास करतात
सर्वांत पहिली ट्रेन ठाणे ते बोरी बंदरदरम्यान धावली होती.
देशातील सर्वांत लहान हिलस्टेशन; पावसाळ्यात बनतं जादुई ठिकाण
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा