ही शान कुणाची.. 'लालबागचा राजा'ची विसर्जन मिरवणूक

16 September 2024

Created By: Swati Vemul

मुंबईतील लालबागचा राजा गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक

मंडपाबाहेर पडताना बाप्पाच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी

बाप्पाला निरोप देण्यासाठी लालबाग परिसरात भक्तांची गर्दी

बाप्पा निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला

लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक

लालबागचा राजावर गुलालाची उधळण

राजाला निरोप देण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी

हा शान कुणाची.. लालबागचा राजाची

पालखी निघाली लालबागचा राजाची

एक दिवसासाठी तरी जमेल का यायला? विचारणाऱ्या बाबांना रुचिराने असं दिल सरप्राइज