महिन्याला येणाऱ्या रेंटमधून अफाट पैसा कमवतात मुकेश अंबानी...  

Created By: Shweta Walanj

गेल्या वर्षी 'जियो वर्ल्ड प्लाझा'ची ओपनिंग करण्यात आली. 

'जियो वर्ल्ड प्लाझा' मध्ये Louis Vuitton, Balenciaga आणि Dior चे शॉप आहेत.

जगातील टॉप ब्रॉन्ड 'जियो वर्ल्ड प्लाझा' मध्ये आहेत. जे भाडे तत्त्वावर आहेत.

Louis Vuitton चे जियो प्लॉझामध्ये 4 यूनिट्स आहे.

Louis Vuitton जियो प्लॉझामध्ये असलेल्या शॉपचं महिन्याला 40.50 लाख रुपये भाडं देतं. 

Dior ब्रॉडचं भाडं 21.56 लाख रुपये असल्याची माहिती मिळत आहे. 

रिपोर्टनुसार Balenciaga ब्रॉडचं भाडं 40 लाख रुपये आहे. 

फक्त भाडं नाही तर, वरील कंपन्यांना त्यांच्या महिन्याच्या कमाईतील 4 ते 12 टक्के शेअर रिलान्यस कंपनीला द्यावं लागतात.