नौदलाच्या स्पीड बोटीच्या धडकेनंतर प्रवासी बोटीला जलसमाधी; 13 मृत्युमुखी
19 December 2024
Created By: Swati Vemul
'गेट वे ऑफ इंडिया' इथून घारापुरीकडे निघालेल्या प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटची धडक
भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू; किमान 98 जण जखमी
मृतांमध्ये सात पुरुष, चार महिला आणि दोन बालकांचा समावेश
बुधवारी दुपारी 3.55 वाजता नौदलाच्या एका स्पीड बोटीने प्रवासी बोटीला जोरदार धडक दिली
धडकेनंतर 'नीलकमल' बोट कलंडली आणि बुडू लागली
घटना घडली त्यावेळी दोन्ही बोटींवर प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसह एकूण 114 जण होते
नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्पीड बोटीच्या इंजिनची चाचणी सुरू असताना घडला अपघात
बोटीवर सुविधांचा अभाव असल्याचीही माहिती समोर
लग्नानंतर 'संस्कारी सून' बनली बिकिनी बेब; 'नागिन' फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा