मूनमून दत्ता ही सध्या दुबईत आहे
ती तिच्या आईसोबत फिरण्यासाठी गेली आहे
तिच्या गाईडने तिचे फोटो काढले आहेत
काही फोटो तिच्या चाहत्यांना अधिक आवडले आहेत.
मागच्या काही दिवसांपासून तिच्या सोशल मीडियावर चाहत्यांची संख्या अधिक झाली
मूनमून दत्ता ही टिव्ही अभिनेत्री आहे